माहिती: ड्रील मशीनचा वापर आपण पञा,लाकूड याला हेाल पाडण्यासाठी करतात॰ यामध्ये जे बीट वापरतात ते 12mm असते॰ या मशीन मध्ये मशिनचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पिलर ड्रील मशीन ॰
आज सरांनी आम्हाला दरवाजा बंद हाेन्या पासून कसा थांबवायचा याबद्दल उपाय सांगितले अाम्ही सरवांनी
६/८/२०१७
आज अाम्ही लेथ मशिन हातानी चालवली लाकडाला कसा आकार दयायचा हे आम्ही त्यात शीकलो सरांनी लाकडावर डिझाईन
४/८/२०१७
आज आम्हाला लेथ मशिन कशी चालवायची हे दाखवले॰ त्या
आज सकाळी लोखंड़ी पाईपला कलर दिला ॰ होस्टेल मागे पाईप उभे केले॰चार वाजता
आज सरांनी लेथ मशीन विशयी माहिती सांगितली नंतर आम्ही ते मशीन चालवताना बघितले॰
१/८/२०१७
आज आम्ही पाॅलीहाऊस साठी खांब नेले नंतर गाडा घेऊन त्यावर वाळूची दोन पोती व सिमेंटची एक गोण त्यावर आणली व खाली नेली॰खाली नेऊन खड्याचे माप घेऊन कामाला सुरवात केली॰
शिवाजी महाराज
Friday, September 8, 2017
आज सकाळी आम्ही बसलो हाेताे व नंतर सगळे काम करत बसलो व मी सुतार कामात मदत केली पंपं नीट केला ॰ नंतर खेळायला गेलो॰
आज आम्हाला सरांनी विटांचे बांदकाम शिकवले॰ व आम्हाला एक कटटा बनवायला सांगितला व तो आम्ही बनवला॰