Tuesday, January 9, 2018

फुडलॅब

२९ /११/२०१७
                        आज आम्ही शेंगदाना चिक्की  बनवली व सोयाबीनचे दुध बनवले नंतर आईस्क्रीम बनवली ती फ्रीज मध्ये ठेवली तिथून फ्रुट्सॅलेट आणले ॰ व  संध्याकाळच्या नाष्टा बनवला ॰

३१/११/२०१७ 
आज सकाळी कढीपत्ता पावडर ,मसाले , लसून पावडर पॅकेट भरून ठेवले ॰व गॅस  नसल्यामुळे ते पॅकिंग केले नाही नंतर आम्ही नाष्टा बनवला व सेमिनरला गेलो .

१/११/२०१७

आज सकाळी आम्ही केक बनवण्यासाठी मैदा १५० ग्रॅम, पिठीसाखर १५०ग्रॅम, डालडा१० ग्रॅम , बटर ५० ग्रॅम , २५०ग्रॅम, कोको पावडर ३०ग्रॅम, हे सर्व सामान केक बनवण्यासाठी लागते .व क्रीम बनवण्यासाठी डालडा५०ग्रम ,
पिठीसाखर ५०ग्रम , कलर५ग्रम  काही जन क्रीम बनवत होते .व काही केक बनवत होते ॰ केक बनवल्यावर तो ओव्हन मध्ये ठेवला ॰

२/११/२०१७

आज आम्ही बटर बनवण्यासाठी  भट्टी पेटवली व नंतर बटर बनवण्यासाठी मैदा,साखर ,ईस्ट असे सामान घेतले नंतर पीठ बनवले व टेबलवर पीठ काढले पीठाचे गोल गोळे केले व ट्रे मध्ये ठेवले . नंतर पाव भाजण्या साठी भट्टीत ठेवले थोड्या वेळाने बाहेर काढले व पावला तेल लावले .

३१/११/२०१७

आज आम्ही पाव बनवण्यासाठी मैदा घेतला व एका टोपात पाणी घेतले व त्यात ईस्ट मिस्क केले व मैदा मशीन मध्ये  टाकला व तो मिस्क केला  एका टेबलवर फी










No comments:

Post a Comment