Monday, April 9, 2018

प्रकल्प अहवाल

प्रकल्प अहवाल

सन:-२०१७-१८

विज्ञान आश्रम पाबळ
ता.शिरूर जि.पुणे

Ø     विभागाचे नाव :- वर्कशॉप

Ø     प्रकल्पाचे नाव :- मल्चिंग पेपर ला होल पाडणे ॰                     

Ø     प्रकल्प कर्णधारचे नाव :- सनातन भास्कर वायकर                          

Ø     साथीदाराचे नाव :- महेेंंद्र वळवी

Ø     मार्गदर्शक :जाधव सर , श्रुती मॅडम

Ø     प्रकल्प चालू करण्याची तारीख :-
                       ११सप्टेंबर२०१७

Ø     प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख :-                              १४सप्टेंबर२०१७

1.             प्रस्तावना :-     आजच्या काळात शेतकरी मल्चिंग पेपर होल पाईप गरम करून पडतात त्यात टाईम खूप जातो .आपण एका वेळेला तीन होल पाडू शकतो .  सोप्प्या पद्धतिने होल पाडू शकतो.

2.             नाव :- मल्चिंग पेपरला होल पडणे                     

3.             उद्देश:- मल्चिंग पेपरला होल पडणे 


4.          साहित्य :- (१) लाकूड २)पाईप (४) बार     (५) पट्टी  

5.          साधने :- (१) हातोडी  (२)वेल्डिंग मशीन (3) कटर मशीन

6.          पूर्व नियोजन :- सर्वात आधी मी नेटवर जेवा सर्च करत होतो तेव्हा मला हा प्रोजेक्ट मिळाला. त्यानंतर मी त्या प्रोजेक्ट विषयी आमच्या मॅडम ला  व सरांना विचारले व त्यांचा कडून अजून माहिती घेतली.

7.           कृती :- सर्वात आधी मी एक पायीप आणले कारण या प्रोजेक्ट मध्ये पायीप  महत्वाचे आहे. पायीप  आणल्या नंतर एक पट्टी घेतली .व वेल्डिंग मारली .

          
 8.            प्रत्यक्ष खर्च :- 
    
वस्तू
नग
दर
किमत
1.बेरिंग
(७इन्चि) 1
40
40$
2.राउंडपाईप
(५इन्चि) 6cm
28 पर फिट
7$
3.(GI)पत्रा
9/14 cm
35पर फिट
11$
4. 6 mm  torshan bar
13 inch
45 par ft
40$
5.12 mm  torshan bar
8 inch
52 par ft
43$
6.  नातबोल्त
(10 mm) 1
3 पर
3$
7..  नातबोल्त
(3 mm)   2
1
2$
कलर
25 ml
500 ml/149
8$



total
154$

9.           रिझल्ट :- मी हे सर्व साहित्य स्क्रब मधून घेतले. स्क्रब मधील कोणतीही कोणतीही वस्तू वेस्ट नसते. त्यात आपल्याला लागणाऱ्या खूप गोष्टी असतात.
 आपण त्यातून खूप काही बनवू शकतो. जसाकी मी माझा प्रोजेक्ट बनवला. त्यामुळे काम सोपे झाले.
    10.    अनुभव :- मला आधी वर्कशॉप काय असते हे हि माहित नाहुते परंतु येथे आल्यानंतर मला सर्व समजले. हा प्रोजेक्ट बनवताना मला खूप चांगला अनुभव आला. हे बनवताना त्रास झाला पण मी तो प्रोजेक्ट बनवला.

 11अडचण :- पहिली गोष्ट म्हणजे पायीप वेल्डिंग बसत नाही तो एक प्रोब्लम आला. पायीप मधे लाकूड  बसत  नाहुता व  बसत नाहुते ती एक अडचण आली.


12नोंदी :-
  ·  ११सप्टेंबर२०१७ ला आम्ही प्रोजेक्ट सुरु केला.या तारखेला आम्ही पायीप आणले व त्या मार्किग  केले.
 · १२सप्टेंबर२०१७ ला मी ज्या पायीप  मार्किंग केले होते तो कट केला. व तो पट्टी पायीप ला बसवली 
  ·    १३ सप्टेंबर२०१७ ला आम्ही एक फुट  पाईप आणून तो कट केला. व त्यचावर ब्लेंड ची डिजाइन काढली.
  ·    १४सप्टेंबर२०१७ ला त्या पाईप वरचे मार्किंग प्रमाणे ते hand कटरने कट केले. व ते वेल्डिंग करून पायीप मध्ये लाकूड बसवले 
     

13संदर्भ :- मला आमचा मॅडम नि माहिती सांगितली व नेट वर सर्च केले.


14.प्रतिमा :-

No comments:

Post a Comment