वीट बनवणे
वीट बनवणे
साहित्य :- वाळू ,सिमेंट ,थर्मोकोल
साधने :-घमेल ,फावडे ,थापी ,वीट साचा मशीन .
कृती :-पहिले खडी व वाळूयांचे प्रमाण काढून घेतले त्यांचे मिश्रण करून . ते वीट मशीन मध्ये थोडे टाकले वरून पुन्हा सिमेंट टाकले व त्यात लाकडी भुसा मिक्स करून तो साचात दाबून बसवला .थोड्या वेळाने सुकायला ठेवली .
प्रमाण :- १)वाळू :- ४ घमेला / १ घमेला ७ लिटर
२)खडी :- २ घमेला / १ घमेला ७ लिटर
३ )पाणी :- २ लिटर
No comments:
Post a Comment